Raashii Khanna : हाय गर्मी ! ‘राशि खन्ना’नं स्विमिंग पूलमध्ये दिली ‘बोल्ड’ पोझ, पाहा Photo

Updated On:
Photo 1

Raashii Khanna : साऊथ आणि बॉलीवूडचा बॉण्ड आता घट्ट होत चालला आहे. एकीकडे बॉलीवूड कलाकार एकामागून एक साऊथचे चित्रपट करत आहेत, तर दुसरीकडे साऊथचे स्टार्सही बॉलिवूड चित्रपट करतांना दिसत आहे.

यात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री राशि खन्नाचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. 2024 साली सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा या चित्रपटात ही अभिनेत्री दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री अनेक बड्या हिंदी चित्रपटांमध्ये झळकली.

अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, इंस्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर लाईक्स-कमेंटचा पाऊस पडतो.

आजकाल राशी डोंगराळ दऱ्यांमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसते. अलिकडेच तिने सोशल मीडियावर लाल मोनोकिनी घालून बोल्ड पोज देणारे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राशी खन्ना स्विमिंग पूलमध्ये एक आकर्षक पोज देताना दिसत आहे.

तिची कर्वी फिगर पाहून सगळेच वेडे झाले आहेत. प्रत्येक फोटोत तिचे सौंदर्य दिसून येत आहे. फोटो शेअर करताना राशी खन्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी हरवली आहे, आणि भेटूही इच्छित नाही…’ चाहत्यांना अभिनेत्रीचे हे फोटो खूप आवडत आहेत.

फोटोंमध्ये राशी डोंगरांच्या मध्ये असलेल्या तलावाजवळ कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे आणि या काळात, अभिनेत्रीने कोणताही मेकअप केलेला नाही. ती मेकअपशिवायच्या लूकमध्ये दिसत आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, राशी शेवटची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत विक्रांत मेस्सी देखील दिसला होता.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका