पुण्यात आजही फक्त कोव्हॅक्सिनच
Updated On:

पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी केवळ कोव्हॅक्सिन डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सहा केंद्रांवर मिळतील. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना सोमवारी कोव्हॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.





