Pune News : पुणे लोकमान्य फेस्टव्हीलच्या वतीने रावण दहन
Updated On:

Pune News : पुणे लोकमान्य फेस्टव्हीलच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने रावणाच्या प्रतिकृतीचे दहन पुण्यातील लोकमान्य नगर येथे करण्यात आले.
अमली पदार्थ, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, कोयता गँग, अनिष्ट प्रथा, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी, प्रदूषण अशा प्रतीकात्मक रावणाच्या प्रतिमेचे दहन केले.
यावेळी लहान मुले, तरुणाई आणि वयोवृद्ध नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. अशी माहिती पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे अध्यक्ष ॲड गणेश सातपुते यांनी दिली.





