Pune News : भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
आर्थिक व्यवहारांच्या आरोपांवरून मुंबई सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी बड्ड विघ्नेश्वरराव यांना पुणे (Pune News) येथील विशेष सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.आर.मेंढे यांनी जामीन मंजूर केला.

Pune News : आर्थिक व्यवहारांच्या आरोपांवरून मुंबई सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी बड्ड विघ्नेश्वरराव यांना पुणे (Pune News) येथील विशेष सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.आर.मेंढे यांनी जामीन मंजूर केला.
बुड्डू यांनी ॲड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना ॲड. प्रशांत पोतदार, ॲड. अविनाश खुडे, ॲड. जावेद जमादार आणि श्रीनाथ धुमाळ यांनी सहकार्य केले. तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा (Pune News) एकत्रित विचार करता बुड्ड यांच्याविरोधात या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग दर्शविणारा प्रथमदर्शनी ठोस पुरावा नाही.






