Pune | काका हलवाई मिठाई दुकानास आग
Updated On:
पुणे – शास्त्री रस्ता येथील काका हलवाई मिठाई दुकानास रात्री साडेदहा वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. रात्री उशीरा पर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते. आग शॉर्ट सर्कीट मुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टॅग्स:





