Pune District : आंब्याचा मोहोर गळला; बळीराजा चिंताक्रांत
Updated On:

चिंबळी : खेड तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकर्यांच्या बांधावर असलेली आंब्याची झाडे मोहोराने बहरली आहेत.
दरम्यान, वातावरणातील बदलामुळे हा मोहोर गळू लागल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.





