\n

प्रियांका बऱ्याच दिवसांपासून तिच्या लूककडे खूप लक्ष देताना दिसत आहे. प्रियांकाचा हा बोल्डनेस अवतार पाहून तिचे फॅन्स भलतेच खुश झाले आहेत.

\n

प्रियांका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. बिग बॉस 16 मध्ये येण्यापूर्वी ही जोडी ‘उडारिया’ या मालिकेत एकत्र काम करत होती. दोघेही शोचे लीड स्टार होते.

\n

बिग बॉसच्या प्रवासादरम्यान अंकित आणि प्रियांका यांच्यात मैत्रीपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले. जरी दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही. दोघेही एकमेकांना नेहमीच चांगले मित्र म्हणायचे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Priyanka Chahar Choudhary : बिग बॉस फेम ‘प्रियांका चहर चौधरी’च्या बिकिनी लूकवर चाहते फिदा…!","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/Priyanka-Chahar-Choudhary.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/priyanka-chahar-choudhary-bigg-boss-fame-priyanka-chahar-choudharys-bikini-look-fans-freaked-out#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/Priyanka-Chahar-Choudhary.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/priyanka-chahar-choudhary-bigg-boss-fame-priyanka-chahar-choudharys-bikini-look-fans-freaked-out#webpage","name":"Priyanka Chahar Choudhary : बिग बॉस फेम ‘प्रियांका चहर चौधरी’च्या बिकिनी लूकवर चाहते फिदा…!","url":"https://www.dainikprabhat.com/priyanka-chahar-choudhary-bigg-boss-fame-priyanka-chahar-choudharys-bikini-look-fans-freaked-out","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/priyanka-chahar-choudhary-bigg-boss-fame-priyanka-chahar-choudharys-bikini-look-fans-freaked-out#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/08/Priyanka-Chahar-Choudhary.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/priyanka-chahar-choudhary-bigg-boss-fame-priyanka-chahar-choudharys-bikini-look-fans-freaked-out#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/priyanka-chahar-choudhary-bigg-boss-fame-priyanka-chahar-choudharys-bikini-look-fans-freaked-out","name":"Priyanka Chahar Choudhary : बिग बॉस फेम ‘प्रियांका चहर चौधरी’च्या बिकिनी लूकवर चाहते फिदा…!"}}]}}}

Priyanka Chahar Choudhary : बिग बॉस फेम ‘प्रियांका चहर चौधरी’च्या बिकिनी लूकवर चाहते फिदा…!

Updated On:
Photo 1

मुंबई – बिग बॉस फेम आणि टीव्ही अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी आता कोणाच्याही परिचयावर अवलंबून नाही. आपल्या शानदार खेळाने प्रियांकाने लाखो चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले होते. प्रियांका तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत राहते.

दरम्यान, प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये इतर अनेक स्टार्सप्रमाणे ती देखील एपी ढिल्लनच्या गाण्यावर आपली स्टाइल दाखवताना दिसत आहे. प्रियंका चहर चौधरीने शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

यामध्ये प्रियांका काळ्या रंगाची बिकिनी परिधान करून आणि वर लांब श्रग घेऊन तिच्या खोलीतून बाहेर पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीची ग्लॅमरस स्टाईल स्पष्टपणे दिसत आहे.

प्रियांका बऱ्याच दिवसांपासून तिच्या लूककडे खूप लक्ष देताना दिसत आहे. प्रियांकाचा हा बोल्डनेस अवतार पाहून तिचे फॅन्स भलतेच खुश झाले आहेत.

प्रियांका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. बिग बॉस 16 मध्ये येण्यापूर्वी ही जोडी ‘उडारिया’ या मालिकेत एकत्र काम करत होती. दोघेही शोचे लीड स्टार होते.

बिग बॉसच्या प्रवासादरम्यान अंकित आणि प्रियांका यांच्यात मैत्रीपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले. जरी दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही. दोघेही एकमेकांना नेहमीच चांगले मित्र म्हणायचे.

आणखी संबंधित बातम्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका