Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

#PKLSeason10 (#JPPvGG Match 18) : जयपूरचा गुजरात जायंट्सवर रोमहर्षक विजय…

by प्रभात वृत्तसेवा
December 11, 2023 | 10:36 pm
#PKLSeason10 (#JPPvGG Match 18) : जयपूरचा गुजरात जायंट्सवर रोमहर्षक विजय…

बंगळुरू :- प्रो-कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या  18 व्या लढतीत जयपूर पिंक पॅंथर्सने पिछाडीवरून बाजी मारताना गुजरात जायंट्सवर ३५-३२ अशी अवघ्या दोन गुणांनी मात केली. या सामन्यात जयपूरचा संघ पिछाडीवर पडलेला असताना त्यांच्या अर्जुन देशवालने सामन्याला कलाटणी देणारी कामगिरी केली. त्याच्या आक्रमणासमोर गुजरातच्या खेळाडूंकडे उत्तरच नव्हते. त्यांनीही चांगली लढत दिली मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.

सामवारी झालेल्या या पहिल्या लढतीत पहिल्या मिनिटापासून खरेतर गुजरात संघाने वर्चस्व राखले होते. त्यांनी जयपूर संघाच्या खेळाडूंच्या अफलातून पकडी करताना महत्वाचे गुण मिळवले. पहिले सत्र गुजरातच्या वर्चस्वाचे राहीले. त्यांच्या भरात असलेल्या सोनु जगलनने रोहित गुलीयासह संघाला आघाडी मिळवून दिली.

पैंथर्स सेना ने जांयट्स के हुनरबाजों को किया पस्त 💪

इस 💥 जीत पर क्या है आपकी राय❓💬 #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #JPPvGG #JaipurPinkPanthers #GujaratGiants pic.twitter.com/GmNaqn7TEV

— ProKabaddi (@ProKabaddi) December 11, 2023

जयपूरच्या खेळाडूंनीही चढाई केल्या मात्र, ते पहिले सत्र संपले तोपर्यंत गुजरातशी बरोबरी करु शकले नाही. या सत्रात गुजरातने २० विरुद्ध १२ अशी मोठी आघाडी घेतली होती. अर्थात जयपूरने दुसरे सत्र मात्र, गाजवले. त्यांच्या खेळाडूंनी गुजरातविरुद्ध सर्वबादचे व बोनसचे महत्वपूर्ण गुण कमावले. टॅकल गुणांमध्येही जयपूरने बाजी मारली. स्टार खेळाडू अर्जुन देशवालने अचानक आक्रमक होत गुजरातच्या खेळाडूंवरच दडपण टाकले. त्यावेळी गुजरातच्या खेळाडूंकडून वारंवार चुका होत होत्या.

#PKLSeason10 (#DELvHS Match 17) : हरियाणा स्टीलर्सचा दबंग दिल्लीवर अवघ्या 2 गुणांनी थरारक विजय…

जयपूरने एकवेळ अशी मुसंडी मारली की या दोन्ही संघांची २४-२४ अशी बरोबरी झाली. इकेच नव्हे तर देशवालला साथ देत सुनील कुमार व शौल कुमार यांनीही लोण चढवताना जयपूरला चक्क ३ गुणांची आघाडी मिळवून दिली व सामन्याचे चित्रच पालटवून टाकले. गुजरातच्या विकास जगलन व राकेश सुंगोरीया यांना आलेले अपयश सामन्याला कलाटणी देणारे ठरले होते. देशवालने एकूण १५ गुणांची कमाई करत जयपूरचा विजय साकार केला. त्याला अखेरच्या काही मिनिटांमध्ये भवानी राजपूतने ६ गुण मिळवताना सुरेख साथ दिली.

Join our WhatsApp Channel
Tags: #JPPvGG#PKLSeason10Gujarat GiantsJaipur's thrilling winप्रो कबड्डी लीग
SendShareTweetShare

Related Posts

Karun Nair's Inspiring Comeback to Indian Test Team After Retirement Advice
latest-news

Karun Nair : टी-२० लीगच्या पैशापेक्षा स्वप्न मोठं: करुण नायरने सांगितली मनाला भिडणारी कहाणी

June 17, 2025 | 10:15 pm
Jasprit Bumrah Declines Test Captaincy Offer
latest-news

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने का नाकारलं कसोटी कर्णधारपद? स्वत:च केला मोठा खुलासा, काय होतं कारण? जाणून घ्या

June 17, 2025 | 9:35 pm
Mushfiqur Rahim Shines as Bangladesh Dominates Day 1 in Galle Test
latest-news

SL vs BAN 1st Test : मुशफिकुर रहीमने श्रीलंकेत रचला इतिहास! शतक झळकावत मोडला मोहम्मद अशरफुलचा विक्रम

June 17, 2025 | 8:14 pm
: Suryakumar Yadav Faces Injury Setback, Likely to Miss Cricket Action Until August
latest-news

Suryakumar Yadav : सूर्या ‘या’ गंभीर दुखापतीमुळे त्रस्त! लवकरच होणार शस्त्रक्रिया, इतके महिने मैदानापासून दूर

June 17, 2025 | 7:40 pm
Ayan Raj Triple Century Bihar Cricket Sensation
latest-news

Ayan Raj : ‘वैभव सूर्यवंशी’च्या मित्राने केला कहर! अवघ्या १३ व्या वर्षी त्रिशतक ठोकत उडवून दिली खळबळ

June 17, 2025 | 6:56 pm
Smriti Mandhana Reclaims No. 1 Spot in ICC Women's ODI Rankings
latest-news

ICC ODI Ranking : स्मृती मंधाना पुन्हा ठरली नंबर वन! तब्बल सहा वर्षांनंतर वनडेत पटकावलं अव्वल स्थान

June 17, 2025 | 6:08 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!