#PKLSeason10 (#DELvHS Match 17) : हरियाणा स्टीलर्सचा दबंग दिल्लीवर अवघ्या 2 गुणांनी थरारक विजय…

बंगळुरू – बंगाल वॉरिअर्सने प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या 16 व्या सामन्यात तमिळ थलैवाजचा 48 विरुद्ध 38 असा दहा गुणांनी पराभव केला तर दुसरीकडे प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या अन्य व 17 व्या लढतीत हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीवर अवघ्या 2 गुणांनी (33 विरुद्ध 35) थरारक विजय मिळवला. हारकर जीतने वाले को कहते हैं हरियाणा स्टीलर्स 💪 दिल्ली के … Continue reading #PKLSeason10 (#DELvHS Match 17) : हरियाणा स्टीलर्सचा दबंग दिल्लीवर अवघ्या 2 गुणांनी थरारक विजय…