PHOTOS: नवरात्रोत्सवानिमित्त घरात स्थापन केलेल्या तुळजाभवानी देवीची फुलांनी अप्रतिम सजावट
Updated On:

पुणे: पुणे शहरातील पर्वती येथील विजय व नितिन उंडाळे यांनी त्यांच्या घरी नवरात्र उत्सवानिमित्त श्री तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली आहे.
देवीला सागर रावरकर या करागीरांनी फुलांची सजावट अप्रतिम केली आहे.
देवीचे साजिरे रुप पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत.
देवीच्या साजऱ्या रुपाचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले जात आहेत.








