\n

आणि त्यामुळेच फॅन्स तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सौदर्यसंपन्न वाणी कपूरने या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये ‘मी समुद्रकिनाऱ्याला मिस करत असल्याचे’ म्हटले आहे.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

\n
\n
\n

\n

या शिवाय वाणी कपूरने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आईसक्रीम खाताना दिसत आहे. ती एका स्विमिंग टँक शेजारी मस्त आईसक्रिमचा आस्वाद घेताना दिसत आहे. तिची आईसक्रिम खाण्याची अदा पाहून तिच्या चाहत्यांच्या तोंडा देखिल पाणी सुटेल.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#photo : वाणी कपूरचा ‘तो’ बोल्ड फोटो ऐन उहाळ्यात चाहत्यांना देतोय थंडावा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/vaani-kapoor.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-vani-kapoors-he-is-giving-a-bold-photo-to-fans-in-the-summer#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/vaani-kapoor.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-vani-kapoors-he-is-giving-a-bold-photo-to-fans-in-the-summer#webpage","name":"#photo : वाणी कपूरचा ‘तो’ बोल्ड फोटो ऐन उहाळ्यात चाहत्यांना देतोय थंडावा","url":"https://www.dainikprabhat.com/photo-vani-kapoors-he-is-giving-a-bold-photo-to-fans-in-the-summer","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-vani-kapoors-he-is-giving-a-bold-photo-to-fans-in-the-summer#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/vaani-kapoor.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-vani-kapoors-he-is-giving-a-bold-photo-to-fans-in-the-summer#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-vani-kapoors-he-is-giving-a-bold-photo-to-fans-in-the-summer","name":"#photo : वाणी कपूरचा ‘तो’ बोल्ड फोटो ऐन उहाळ्यात चाहत्यांना देतोय थंडावा"}}]}}}

#photo : वाणी कपूरचा ‘तो’ बोल्ड फोटो ऐन उहाळ्यात चाहत्यांना देतोय थंडावा

Updated On:
Photo 1

मुंबई – “शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ‘वाणी कपूर’चे नाव बॉलिवूड मधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. अत्यंत बेधडक, बिनधास्त आणि बोल्ड अशी वाणी कपूरची स्वतःची वेगळी ओळख आहे.

तिचे व्यक्तीमत्त्व, सौंदर्य आणि तिच्या मादक अदांनी तिने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. असे फोटो शेअर करुन ती आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या चाहत्याशी शेअर करते.

नुकतंच, वाणी कपूरने इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये वाणी समुद्र किनारी पिंक बिकिनीमध्ये पाण्यात जाताना दिसत आहे. तिचा हा बिकिनी लूक ऐन उहाळ्यात थंडावा देणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

आणि त्यामुळेच फॅन्स तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सौदर्यसंपन्न वाणी कपूरने या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये ‘मी समुद्रकिनाऱ्याला मिस करत असल्याचे’ म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

या शिवाय वाणी कपूरने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आईसक्रीम खाताना दिसत आहे. ती एका स्विमिंग टँक शेजारी मस्त आईसक्रिमचा आस्वाद घेताना दिसत आहे. तिची आईसक्रिम खाण्याची अदा पाहून तिच्या चाहत्यांच्या तोंडा देखिल पाणी सुटेल.

आणखी संबंधित बातम्या

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका