\n

मालदिवला हनिमूनसाठी गेली आहे. तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तेथील फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये रसिकाने लॉंग शर्ट परिधान केला आहे. 

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

\n
\n
\n

\n

या लूकमध्ये रसिका हॉट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. या फोटमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे, पण नेटकऱ्यांनी मात्र तिला या फोटोमुळे ट्रोल केले आहे.

\n

एका यूजरने कमेंट करत “तू आदित्यचा शर्ट घातला आहेस का?’ असा प्रश्‍न विचारला आहे. तर काही नेटकऱ्यानी रसिका या लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे असे म्हटले आहे. 

\n

दरम्यान, रसिकाने “माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ही भूमिका साकारत अनेकांची मने जिंकली होती. तिला या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. यापूर्वी तिने पोस्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#photo : हनिमूनला गेलेली रसिका सुनील, ‘त्या’ हॉट फोटोंमुळे होतेय ट्रोल…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/raskia-sunil.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-rasika-sunil-who-went-on-honeymoon-trolls-because-of-those-hot-photos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/raskia-sunil.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-rasika-sunil-who-went-on-honeymoon-trolls-because-of-those-hot-photos#webpage","name":"#photo : हनिमूनला गेलेली रसिका सुनील, ‘त्या’ हॉट फोटोंमुळे होतेय ट्रोल…","url":"https://www.dainikprabhat.com/photo-rasika-sunil-who-went-on-honeymoon-trolls-because-of-those-hot-photos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-rasika-sunil-who-went-on-honeymoon-trolls-because-of-those-hot-photos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/raskia-sunil.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-rasika-sunil-who-went-on-honeymoon-trolls-because-of-those-hot-photos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/photo-rasika-sunil-who-went-on-honeymoon-trolls-because-of-those-hot-photos","name":"#photo : हनिमूनला गेलेली रसिका सुनील, ‘त्या’ हॉट फोटोंमुळे होतेय ट्रोल…"}}]}}}

#photo : हनिमूनला गेलेली रसिका सुनील, ‘त्या’ हॉट फोटोंमुळे होतेय ट्रोल…

Updated On:
Photo 1

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने गोव्यात काही मोजक्‍याच लोकांच्या उपस्थित बॉयफ्रेंड आदित्य बिलगीशी लग्न केले. तिचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. 

त्यानंतर आता रसिकाचे हनिमूनचे फोटो समोर आले असून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंमुळे रसिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. रसिका पती आदित्यसोबत

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

मालदिवला हनिमूनसाठी गेली आहे. तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तेथील फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये रसिकाने लॉंग शर्ट परिधान केला आहे. 

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

या लूकमध्ये रसिका हॉट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. या फोटमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे, पण नेटकऱ्यांनी मात्र तिला या फोटोमुळे ट्रोल केले आहे.

एका यूजरने कमेंट करत “तू आदित्यचा शर्ट घातला आहेस का?’ असा प्रश्‍न विचारला आहे. तर काही नेटकऱ्यानी रसिका या लूकमध्ये अतिशय हॉट दिसत आहे असे म्हटले आहे. 

दरम्यान, रसिकाने “माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ही भूमिका साकारत अनेकांची मने जिंकली होती. तिला या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. यापूर्वी तिने पोस्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Elon Musk : "भारताचा जन्मदर सुधारण्यापलिकडे घसरला"; एलॉन मस्क यांचे प्रतिपादन

Elon Musk : "भारताचा जन्मदर सुधारण्यापलिकडे घसरला"; एलॉन मस्क यांचे प्रतिपादन

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल 4 रुपयांनी झाले स्वस्त; केंद्रसरकारचा मोठा निर्णय !

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल 4 रुपयांनी झाले स्वस्त; केंद्रसरकारचा मोठा निर्णय !