पुण्यात योग महर्षी रामदेवबाबा क्रिडा संकुल मध्ये ओल्या पार्ट्यांना ऊत (Video)

Updated On:
पुण्यात योग महर्षी रामदेवबाबा क्रिडा संकुल मध्ये ओल्या पार्ट्यांना ऊत (Video)

सहकार नगर – तळजाई टेकडी वर नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे म्हणून महानगरपालिका कडून योग महर्षी रामदेवबाबा क्रिडा संकुल बांधण्यात आले मात्र पालिकेच्या क्रिडा संकुल ची सुरक्षा राम भरेसे ठेवत येथे रोज मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/160097352934124

रात्री येथे आत मध्ये काही जण दारूच्या पार्ट्या रंगवत आरड ओरडी शिवी- गाळ सुरू असते आज तर क्रिडा संकुल मधून दारूची बाटली बाहेर रस्त्यावर फेकण्यात आली रस्त्याने नागरिक तेथून चालत जात असताना सुदैवाने त्याला बाटली लागली नाही मात्र त्याचा जाब विचारण्यास आत संकुल मध्ये गेल्या वर मद्यपिंनी आमचा व्हिडिओ व्हायरल केला तर बघा आम्ही कोणाची मांनस आहोत माहिती आहे का व्हिडिओ व्हायरल केला तर बघून घेईल अशी धमकीच संबंधित नागरिकाला दिली.

त्यामुळे महानगरपालिकेच्या क्रिडा संकुल किती सुरक्षित आहेत आणि नशेखोर लोकांना तर आयते कुरण येथे मिळाले असून ओल्या पार्ट्या व गैरप्रकार करण्यास मोफत जागा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

महानगरपालिका च्या वास्तूत ओल्या पार्ट्या, गैरप्रकार , शिवीगाळ करण्याचे धाडस कोणाच्या जिवावर केले जात आहे हा प्रश्न उपस्थित होतो.

या प्रकारावर आयुक्तांनी स्वतः लक्ष देऊन संबंधितांन वर कायदेशीर कड्क कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : पुण्यात विनापरवाना फ्रेशर्स पार्टी; हॉटेल मालक व इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल

2025-08-18 18:33:28

Pune News : पुण्यात विनापरवाना फ्रेशर्स पार्टी; हॉटेल मालक व इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल

Pune : कोणते पक्ष असली हे जनतेने दाखविले

2025-02-23 05:45:46

Pune : कोणते पक्ष असली हे जनतेने दाखविले

"भाजपाने पक्ष फोडण्याचे काम केल" - खासदार सुप्रिया सुळे

2024-11-17 08:38:57

"भाजपाने पक्ष फोडण्याचे काम केल" - खासदार सुप्रिया सुळे

पुणे जिल्हा : शिरूर तालुक्याने पक्षाला दिली मोठी ताकद

2024-11-15 07:51:56

पुणे जिल्हा : शिरूर तालुक्याने पक्षाला दिली मोठी ताकद

दोन्ही बाजूला हत्ती अन्... ; थलपती विजयच्या नवीन पक्षाचा झेंडा लॉन्च

2024-08-22 12:37:25

दोन्ही बाजूला हत्ती अन्... ; थलपती विजयच्या नवीन पक्षाचा झेंडा लॉन्च