पुण्यतिथी निमित्त उघडली ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची’ फर्गसन कॉलेजमधील खोली 

Updated On:

पुणे -स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची फर्गसन महाविद्यालयातील खोली बुधवारी सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे, अशी माहिती फर्गसन महाविद्यालयाकडून देण्यात आली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सन 1902 ते 1905 या कालावधीत फर्गसन महाविद्यालयाच्या वसतीगृह क्रमांक 1 मधील 17 व्या क्रमांकाच्या खोलीमध्ये राहत होते. येथे सावरकरांच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

बुधवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत खोली खुली ठेवण्यात येणार आहे. सकाळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे, असे महाविद्यालयाने सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

2026-10-08 07:44:59

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ