बुधवार पेठेतील ‘सिंगालिया’ वाड्याचा भाग कोसळला
Updated On:

पुणे – आज (दि. १) सकाळच्या वेळी शहरात एक मोठी दुर्घटना घडली. १७२ बुधवार पेठ परिसरात ‘सिंगालिया’ वाड्याचा भाग एक कोसळा आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत अडकलेल्या एका वयोवृद्ध आजींना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले असून, या घटनेत एक जण जखमी झाला आहे.





