निसर्ग वादळामुळे होत्याचं नव्हतं केलं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Updated On:

बेल्हे (वार्ताहर):- राजुरी (ता.जुन्नर) येथील रवी औटी या शेतकऱ्यांच्या पावणे तीन एकर शेतातील सगळी केळी जमीदोस्त झाली आहे.यामुळे औटी यांच केळी व इतर पिकाच मिळून सुमारे १० लाख रुपयांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यांमुळे या शेतकऱ्यावर प्रचंड मोठ संकट कोसळलं आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.

केळीबरोबरच तालुक्यातील  अनेक फळबागांचं नुकसान झालं आहे. काहीच दिवसात हे सगळे फल बाजारात विकण्यासाठी  तयार झाली असती. कारण आतापर्यंत लाॅकडाऊनमुळे फळांना हवी तेवढी किंमत मिळत नव्हती. आता बाजारपेठा हळू़हळू सुरु होतील  वर्षभरातचं कसंतरी नियोजन करण्याची संधी होती मात्र या वादळाने तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला, अशी हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

लक्षवेधी : अन्नअर्थव्यवस्थेचे बदलते परिमाण

2026-10-08 05:00:44

लक्षवेधी : अन्नअर्थव्यवस्थेचे बदलते परिमाण

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Dilip Walse Patil : आंबेगाव, जुन्नर तातडीने दुष्काळी तालुके जाहीर करा

2026-10-07 08:06:16

Dilip Walse Patil : आंबेगाव, जुन्नर तातडीने दुष्काळी तालुके जाहीर करा