Nirmala Sitharaman Speech: ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा ; पुणे, मुंबईसाठी अंत्यत महत्वाची घोषणा
Nirmala Sitharaman Speech: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे, ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे.

Nirmala Sitharaman Speech: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी, देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढली आहे, ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. सरकारनं लोकप्रियतेपेक्षा सामान्य लोकांना प्राधान्य दिलंय. यावेळी त्यांनी नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात पुणे, मुंबईसाठी अंत्यत महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई – पुणे, पुणे – हैद्राबाद या नव्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली.
#UnionBudget2026 | Union FM Nirmala Sitharaman says, “In order to promote environmentally sustainable passenger systems, we will develop 7 high-speed rail corridors between cities as growth connectors: Mumbai to Pune, Pune to Hyderabad, Hyderabad to Bengaluru, Hyderabad to… pic.twitter.com/Ypv0diIJut
— ANI (@ANI) February 1, 2026
दिल्ली-वाराणसी कॉरिडॉरसह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली. हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलीगुडी.” या नव्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा यावेळी त्यांनी केली. Nirmala Sitharaman Speech:





