Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मांडला. यंदा निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचे काम केले. देश गेल्या 12 वर्षांपासून प्रगतीपथावर आहे असे त्यांनी म्हटले. तसेच देशात गुंतवणुक वाढीला लागली आहे. भारताची विकसीत भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले, वाचा संपूर्ण यादी… अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालं? Nirmala Sitharaman: * कॅन्सरची औषधं * मधुमेहाची औषधं * कपडे * क्रीडा साहित्य * मोबाईल फोन * ईव्ही बॅटरी * सौर पॅनेल * सीएनजी * वैद्यकीय उपकरणे * एलसीडी * एलईडी * भारतात बनवलेले कपडे * ईव्ही वाहने * मोटारसायकल * फ्रोझन मासे * ईव्ही लिथियम बॅटरी * वैद्यकीय उपकरणे * लिथियम आयन बॅटरी * अपघात विमा अर्थसंकल्पातून काय महाग झालं? Nirmala Sitharaman: * इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले * बूटं * खनिज * दारु * पीव्हीसी फ्लेक्स शीट्स