nikki tamboli : ‘निक्की तांबोळीचा रेड अलर्ट….’; फोटोवर होतोय चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

Updated On:-3 फोटो
Photo 1
1 / 3

आणखी संबंधित फोटो

मुंबई – ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली.

त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आणि सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव होती. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात. निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असते.

असेच काही बोल्ड लूक मधील फोटो निक्कीने पुन्हा एकदा आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. निक्की ही प्रत्येक लुकमध्ये सुंदरच दिसते पण या लुकमध्ये जरा जास्तच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. निक्की तांबोळी हिला लाल रंग बराच आवडतो. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर आणि ग्लॅमर्स दिसत आहे.

तिचा हा लूक फॅन्सला प्रचंड आवडला असून, अनेक जण तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत. तिचे चाहते सोशल मीडियावर तिच्या हॉट लुकचं बरंच कौतुक करत आहेत. निक्की तांबोळी ही मराठी असली तरीही तिने आपल्या करिअरची सुरवात दाक्षिणात्य सिनेमांपासून केली आहे. आज निक्की तांबोळी हे नाव हिंदी सिनेसृष्टीत आघाडीचे नाव आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!