नामांतर रखडले! …तोपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने “औरंगाबाद’ हेच नाव लिहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश