हिंदू जन आक्रोश मोर्चा : ‘महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लव्ह जिहादवर बंदी यावी’

Updated On:

पुणे – – महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लव्ह जिहादवर बंदी यावी, धर्मांतर बंद व्हायला हवं, लव्ह जिहादवर कायदा करा, अशी मागणी तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांनी केलं. पुण्यात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आवाहन करतो की, त्यांनी याबाबत गंभीर विचार करायला हवा. आज मोठ्या संख्येने बांगलादेशी महाराष्ट्रात घुसत आहे. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो की, यावर काही केलं नाही तर आगामी काळात भयानक परिणाम दिसतील, असंही राजा भैय्या म्हणाले आहे.

रम्यान धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर राजकारण करू नका. त्यासाठी दुसरे विषय आहेत. तसेच एखादा मंत्री संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्यांच्यावर बहिष्कार टाका, अस आवाहनही राजाभैय्या यांनी उपस्थितांना केलं.

पहा व्हिडिओ 

आणखी संबंधित बातम्या

Pune : कार, बुलेटसह १४ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; चंदुकाका सराफ आता चाकण आणि तळेगांव दाभाडेकरांच्या सेवेत

2026-10-09 11:28:00

Pune : कार, बुलेटसह १४ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; चंदुकाका सराफ आता चाकण आणि तळेगांव दाभाडेकरांच्या सेवेत

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

2026-10-09 07:53:50

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

MPSC Protest: पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

2026-10-09 07:39:26

MPSC Protest:  पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

2026-10-09 07:32:38

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

2026-10-09 07:30:11

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई