त्यावेळी नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. जे पी नड्डा जून २०१९ पासून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राधामोहन सिंह यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. जे.पी. नड्डा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे दहा वर्ष सदस्य होते.
\n\n\n\n\n\n\n\n\n






