त्यावेळी, पत्नी साक्षी व माहीच्या आई-वडिलही मतदान करण्यासाठी आले होते. मात्र, यावेळी धोनीला पाहण्यासाठी मतदान केंद्रावर चाहत्यांची गर्दी होईल, हा अंदाज होताच. माहीची गाडी केंद्रावर येताच चाहते व माध्यमांनी त्याच्या गाडीला गराडा घातला होता. तर दुसरीकडे टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीरनेही दिल्लीतील मतदानाचा हक्क बजावला आहे.
\nहे देखील नक्की वाचा…
\nराहुल गांधींनी मतदानानंतर सोनिया गांधींसोबत घेतला सेल्फी; पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले नाही
\n