Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यात 6 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे.
निवडणूक आयोगाने सकाळी नऊ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 10.82 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले जाणून घ्या…
बिहारमध्ये 9.66 टक्के
हरियाणामध्ये 8.31
JK मध्ये 8.99
झारखंडमध्ये 11.74
दिल्लीमध्ये 8.94
ओडिशामध्ये 7.45
उत्तर प्रदेशमध्ये 12.33
पश्चिम बंगालमध्ये 16.54
हे वाचाल का ?
सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; ८८९ उमेदवारांचे भवितव्य पणाला
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचले, दिल्लीत करणार मतदान
मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केले खास आवाहन