पुन्हा एकदा फ्लोन्ट केली ‘मौनी रॉय’ने आपली हॉट कर्वी फिगर; फोटो पाहून फॅन्स….

Updated On:
Photo 1

मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.

मात्र, अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं नेहमी पाहायला मिळत. लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणाऱ्या मौनी रॉयचे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. स्वतः अभिनेत्रीने हे बोल्ड लूक मधील आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून, अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे मौनी रॉय हिचे हे खास फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहे.मौनी रॉय हिने हे नवे फोटोशूट तिच्या बेडरूममध्ये केल्याचे दिसत आहे. मौनी रॉयने निळ्या रंगाचा स्लिट टॉप आणि सोनेरी रंगाचा स्कर्ट घातला आहे. यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसतोय. मौनी रॉय ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही मौनी रॉय कायमच सक्रिय असून ती चाहत्यांसाठी अत्यंत ग्लॅमरस फोटो शेअर करते.

आणखी संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस