‘मौनी रॉय’चा डीप ग्रीन ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस लूक; मादक अंदाज पाहून फॅन्स झाले फिदा.!

Updated On:
Photo 1

मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही ‘घायल’ झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मोनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयने आता टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी टीव्हीच्या जगामध्ये ती अजूनही ओळखली जाते. मौनी रॉयने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये कृष्णा तुलसीची भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

आता बाॅलिवूडमध्ये महत्वाचा चेहरा म्हणून मौनी रॉय कडे पहिले जाते. मौनी रॉय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकतच मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली असून, तिचा अंदाज फॅन्सला घायाळ करत आहे.

मौनी रॉय हिने शेअर केलेल्या फोटोंमुळे आता इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. मौनी रॉय हिने अत्यंत बोल्डलूकमध्ये हे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये मौनी रॉय ही समुद्र किनारी दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुट्टयांमध्ये धमाल करताना मौनी रॉय ही दिसत आहे. हे

फोटो शेअर करताना तिने खास कॅप्शन देखील दिले आहे. मौनी रॉय हिच्या या फोटोंवर कमेंट करत एकाने लिहिले की,”मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड आहे आणि तिचे हे फोटो मला आवडले…’ अश्या अनेक कमेंट चाहते करत आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री हिरव्या रंगाच्या बोल्ड ड्रेस मध्ये असल्याचं दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!