\n

वर्ष होते 2006- 2008 अवघ्या दोन वर्षात मौनी रॉयने प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रियता मिळवली. तिच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या असतात. मौनी रॉयची ‘श्श्.. फिर कोई है’ ही मालिका आली. 2011 मध्ये मौनी रॉयने ‘देवों के देव महादेव’ नावाचा ऐतिहासिक शो केला होता. मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. मौनी रॉय प्रत्येक घराघरात तिने साकारलेल्या पात्रांनी ओळखली जात होती.

\n

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या मौनी रॉयने नुकतंच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड असून चाहत्यांसाठी खास फोटो नेहमीच शेअर करते. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे.

\n

मौनी रॉय हिने हे फोटोशूट शिमरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलंय. मौनी रॉय ही या फोटोमध्ये अत्यंत बोल्ड पोझ देताना दिसतंय. मौनी रॉय हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, उफ्फ तेरी अदा…दुसऱ्याने लिहिले की, अरे कोण इतके जास्त कसे बोल्ड असून शकते.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Mouni Roy : हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावला बोल्डनेसचा तडका !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/mouni-roy.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-in-a-hot-bodycon-dress-mouni-roy-showed-boldness#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/mouni-roy.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-in-a-hot-bodycon-dress-mouni-roy-showed-boldness#webpage","name":"Mouni Roy : हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावला बोल्डनेसचा तडका !","url":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-in-a-hot-bodycon-dress-mouni-roy-showed-boldness","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-in-a-hot-bodycon-dress-mouni-roy-showed-boldness#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/mouni-roy.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-in-a-hot-bodycon-dress-mouni-roy-showed-boldness#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-in-a-hot-bodycon-dress-mouni-roy-showed-boldness","name":"Mouni Roy : हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावला बोल्डनेसचा तडका !"}}]}}}

Mouni Roy : हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावला बोल्डनेसचा तडका !

Updated On:
Photo 1

Mouni Roy  – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी (Mouni Roy) घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही ‘घायल’ झाले आहेत. मौनी रॉय (Mouni Roy) ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. मोनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयने (Mouni Roy)आता टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी टीव्हीच्या जगामध्ये ती अजूनही ओळखली जाते. मौनी रॉयने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये कृष्णा तुलसीची भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

वर्ष होते 2006- 2008 अवघ्या दोन वर्षात मौनी रॉयने प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रियता मिळवली. तिच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या असतात. मौनी रॉयची ‘श्श्.. फिर कोई है’ ही मालिका आली. 2011 मध्ये मौनी रॉयने ‘देवों के देव महादेव’ नावाचा ऐतिहासिक शो केला होता. मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. मौनी रॉय प्रत्येक घराघरात तिने साकारलेल्या पात्रांनी ओळखली जात होती.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या मौनी रॉयने नुकतंच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड असून चाहत्यांसाठी खास फोटो नेहमीच शेअर करते. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे.

मौनी रॉय हिने हे फोटोशूट शिमरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलंय. मौनी रॉय ही या फोटोमध्ये अत्यंत बोल्ड पोझ देताना दिसतंय. मौनी रॉय हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, उफ्फ तेरी अदा…दुसऱ्याने लिहिले की, अरे कोण इतके जास्त कसे बोल्ड असून शकते.

आणखी संबंधित बातम्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका