हॉट साडी घालून मौनी रॉयने केलं घायाळ; कर्वी फिगर बघून सर्वांचाच झाला तिळपापड

Updated On:-6 फोटो
Photo 1
1 / 6

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मोनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयने आता टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी टीव्हीच्या जगामध्ये ती अजूनही ओळखली जाते. मौनी रॉयने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये कृष्णा तुलसीची भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

आता बाॅलिवूडमध्ये महत्वाचा चेहरा म्हणून मौनी रॉय कडे पहिले जाते. मौनी रॉय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकतच मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली असून, तिचा अंदाज फॅन्सला घायाळ करत आहे.

नवीन फोटोंमध्ये मौनीने काळ्या आणि लाल रंगाची सुंदर साडी नेसलेली दिसत आहे. अभिनेत्रीने न्यूड लिप्स आणि न्यूड आय मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबतच अभिनेत्रीच्या कपाळावर सजलेली नाजूक टिकली तिला आणखी सुंदर बनवत आहे. त्याच वेळी, तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत आणि अॅक्सेसरीज म्हणून मौनीने तिच्या हातात लाल बांगड्या घेतल्या आहेत.

मौनीचे कर्वी फिगरही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साडीतही ही अभिनेत्री इतकी हॉट दिसत आहे की सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. कॅमेऱ्यासमोर हा लूक फ्लॉंट करून मौनीने तिची स्टायलिश स्टाइल दाखवली आहे. सध्या तिचे हे सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

दरम्यान मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री शेवटची ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात नकारात्मक भूमिका करताना दिसली होती. सध्या ती अभिनेत्री तिच्या आगामी ‘द व्हर्जिन ट्री’ या चित्रपटाच्या शीर्षकामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि पलक तिवारीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ