Worli Hit and Run : मिहीर शहा व चालकाची अटक कायदेशीरच; वरळी हिट अँण्ड रन प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली