Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या निधनानंतर मेडिको-लीगल केस दाखल; शवविच्छेदन होणार, शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं?
Nana Patekar Death नाना पाटेकर यांनी गोव्यातील मणिपाल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर या प्रकरणात मेडिको-लीगल केस दाखल करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर सामाजिक कार्य आणि ग्रामीण भागाशी असलेल्या त्यांच्या नात्यामुळेही ते अनेकांच्या जवळचे होते. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नाना पाटेकर यांनी गोव्यातील मणिपाल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर या प्रकरणात मेडिको-लीगल केस दाखल करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
नाना पाटेकरांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू? (Nana Patekar Death)
मणिपाल रुग्णालयातील डॉक्टर डॉ. शेखर साळकर यांनी नाना पाटेकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यावेळीच त्यांचा मृत्यू झालेला होता. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणल्यानंतर जवळपास 45 मिनिटांपासून एक तासापर्यंत त्यांच्यावर सीपीआर आणि कार्डियाक मसाज करण्यात आला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या निधनानंतर मेडिको-लीगल केस दाखल; शवविच्छेदन होणार, शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं?
शेवटच्या काही तासांत काय घडलं? (Nana Patekar Death)
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. पहाटेच्या सुमारास त्यांनी एका मित्राला आपली तब्येत बिघडल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा संदेश मित्रापर्यंत वेळेत पोहोचू शकला नाही.
यानंतर नाना पाटेकर यांना त्यांच्या गोव्यातील डोना पाउला येथील अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सुरुवातीच्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र मेडिको-लीगल केस दाखल झाल्याने त्यांच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि त्यासंबंधीची अधिकृत माहिती स्पष्ट होऊ शकते.
शवविच्छेदन का महत्त्वाचे? (Nana Patekar Death)
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयाबाहेर किंवा अचानक झाल्यास काही परिस्थितींमध्ये मेडिको-लीगल प्रक्रिया केली जाऊ शकते. अशा वेळी मृत्यूचे कारण अधिकृतपणे निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन केले जाऊ शकते. नाना पाटेकर यांच्या प्रकरणातही ही प्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे गावात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. त्यांच्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक जाणीव आणि माणुसकीसाठीची भूमिका यामुळेही ते कायम स्मरणात राहतील.





