\n

नुकतंच, मालविका मोहनने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात तिने निळ्या आणि राखाडी रंगाचा जिम आऊटफिट परिधान केला असून, यामध्ये तिची करवी फिगर प्रेक्षकांना स्वतःकडे खेचून घेत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अभिनेत्रीला वर्क आउट आणि योगा करणे प्रचंड आवडते. मालविका नेहमीच आपले जिम मधील फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते.

\n

मालविका मोहनन सध्या तिच्या आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘थंगालन’ साठी तयारी करत आहे, ज्यात मुख्य भूमिकेत चियान विक्रम सह कलाकार आहे. आपल्या सिनेमा विषयी अभिनेत्री सतत सोशल मीडियावर अपडेट पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर मालविकाचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Malavika Mohanan : ‘मालविका’चा जिम लुक पाहून फॅन्स झाले हैराण; फोटो तुफान व्हायरल….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/malvika.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/malavika-mohanan-fans-are-shocked-to-see-malavikas-gym-look-photo-storm-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/malvika.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/malavika-mohanan-fans-are-shocked-to-see-malavikas-gym-look-photo-storm-viral#webpage","name":"Malavika Mohanan : ‘मालविका’चा जिम लुक पाहून फॅन्स झाले हैराण; फोटो तुफान व्हायरल….","url":"https://www.dainikprabhat.com/malavika-mohanan-fans-are-shocked-to-see-malavikas-gym-look-photo-storm-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/malavika-mohanan-fans-are-shocked-to-see-malavikas-gym-look-photo-storm-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/malvika.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/malavika-mohanan-fans-are-shocked-to-see-malavikas-gym-look-photo-storm-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/malavika-mohanan-fans-are-shocked-to-see-malavikas-gym-look-photo-storm-viral","name":"Malavika Mohanan : ‘मालविका’चा जिम लुक पाहून फॅन्स झाले हैराण; फोटो तुफान व्हायरल…."}}]}}}

Malavika Mohanan : ‘मालविका’चा जिम लुक पाहून फॅन्स झाले हैराण; फोटो तुफान व्हायरल….

Updated On:
Photo 1

Malavika Mohanan – अभिनेत्री ‘मालविका मोहनन’ हिने बियॉन्ड द क्लाउड्स या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपट पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मालविका आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते. बियॉन्ड द क्लाउड्स या सिनेमात अभिनेता इशान खट्टरबरोबर ती मूख्य भूमिकेत होती. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता.

मालविका मलयाळम सिनेमांमध्ये देखील झळकली आहे. मालविका फिल्मी फमिली बॅकग्राउंडची आहे. तिचे वडील सिनेमॅटोग्राफर असून त्यांनी फुकरे, तलाश, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून मालविका नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. फॅन्सला देखील अभिनेत्रीचा अनोखा अंदाज आवडतो. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या मालविकानं आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malavika Mohanan (@malavikamohanan_)

नुकतंच, मालविका मोहनने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात तिने निळ्या आणि राखाडी रंगाचा जिम आऊटफिट परिधान केला असून, यामध्ये तिची करवी फिगर प्रेक्षकांना स्वतःकडे खेचून घेत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अभिनेत्रीला वर्क आउट आणि योगा करणे प्रचंड आवडते. मालविका नेहमीच आपले जिम मधील फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते.

मालविका मोहनन सध्या तिच्या आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘थंगालन’ साठी तयारी करत आहे, ज्यात मुख्य भूमिकेत चियान विक्रम सह कलाकार आहे. आपल्या सिनेमा विषयी अभिनेत्री सतत सोशल मीडियावर अपडेट पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर मालविकाचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका