पुणे -ग्रामीणमध्ये जून, जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक 106 तर जुलै महिन्यात 93 टक्के नोंद झाली आहे.
मात्र, ऑगस्ट महिना निम्मा संपला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नसून सरासरीपेक्षा केवळ 19 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे काही तालुक्यांमध्ये निम्म्यावर असलेली धरणे, तलाव कशी भरणार. पिकांचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.