बंगालमध्ये ९ वाजेपर्यंत झाले,’सर्वाधिक मतदान’
Updated On:

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाबाबत निवडणूक आयोगाने नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
पश्चिम बंगाल- 15.24 टक्के
मध्य प्रदेश – 14.97 टक्के
झारखंड- 11.78 टक्के
UP- 11. 67 टक्के
बिहार- 10.18 टक्के
तेलंगणा – 9.51 टक्के
ओडिशा- 9.23 टक्के
आंध्र प्रदेश – 9.05 टक्के
महाराष्ट्र- 6.45 टक्के
जम्मू आणि काश्मीर – 5.07 टक्के
हे वाचले का ?
बंगालमध्ये बॉम्बस्फोटात टीएमसी कार्यकर्ता ठार
सपाचा, आरोप,’कन्नौजमध्ये मतदान होऊ दिले जात नाही…’
अमित शहा म्हणाले, ‘नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार , 2029 नंतर..’





