बंगालमध्ये बॉम्बस्फोटात टीएमसी कार्यकर्ता ठार
Updated On:

Lok Sabha Election 2024 । पश्चिम बंगालमधील बोलपूर लोकसभा मतदारसंघातील केतुग्राममध्ये अज्ञात हल्लेखोरांनी टीएमसी कार्यकर्त्याची हत्या केली. पूर्व बर्दवानच्या केतुग्राम भागात काल रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी टीएमसी कार्यकर्ता मिंटू शेखवर क्रूड बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार शेख घरी जात होता त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
हे वाचलं का
जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
अल्लू अर्जुनने हैदराबादच्या जुबली हिल्समधील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा ‘हक्क’
आ राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..!





