Kriti Sanon : बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘क्रिती सेनॉन’चा स्टाइलिश अवतार !

Updated On:
Photo 1

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनॉनचे अभिनयासह तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. चित्रपटातील विविध भूमिकेतून ती प्रेक्षकांची मनं जिकंते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग असून, तिच्या सर्वच फोटो आणि व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळतात.

नुकतंच अभिनेत्री आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये सहभागी झाली होती. दि. ८ व ९ मार्च रोजी जयपूरमध्ये हा सोहळा पार पडला आहे. आणि त्यात सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी तेथे पोहोचले होते.

या सोहळ्यामध्ये क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ या चित्रपटालाही दोन पुरस्कार मिळाले. क्रितीला ‘दो पत्ती’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर कनिका ढिल्लनला याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला.

क्रिती सेननचा ‘दो पत्ती’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यात क्रिती व्यतिरिक्त काजोल आणि शाहीर शेख देखील आहे. शाहीर शेखचा हा बॉलिवूड डेब्यू होता.

‘दो पत्ती’ लेखिका कनिका ढिल्लो आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनचा निर्मात्या म्हणून हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना रोमांचक सस्पेंसने भरलेली कहाणी दर्शवतो. या सिनेमात अभिनेत्री दुहेरी भूमिकेत दिसून आली आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करून तिचा आनंद व्यक्त केला. अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्रीने पांढरा ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. तिच्या या लूकवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अनेकांनी तिला या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहीजण तिच्या सौंदर्याचे दिवाने झाले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री कमालीची मादक आणि सुंदर दिसत आहे.

कृति सेनॉनची एकूण संपत्ती किती आहे?

अभिनेत्री कृती सेनॉनची एकूण संपत्ती जवळपास 82 कोटी रुपये इतकी आहे. नुकतंच कृतिने अलिबाग शहरामध्ये 2 हजार स्क्वेअर फुटांचा भूखंड खरेदी केला आहे. शहरातील एका उत्कृष्ट ठिकाणी हा भूखंड आहे आणि मांडवा जेट्टीपासून 20 मिनिटांपेक्षा कमी अंतरावर हे ठिकाण आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ