Kiara Advani : पिवळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये झळकले ‘कियारा आडवाणी’चे मादक सौंदर्य….

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

मुंबई – अभिनेता शाहीद कपूरच्या “कबीर सिंग’मध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’चा भाव चांगलाच वधारला आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील तिची डिमांड चांगलीच वाढली आहे. ‘कबीर सिंग’ चित्रपटानंतर कियारा अनेक बिग बजेट हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. तसेच, आता दक्षिण भारतीय सिनेमांमध्येही कियाराला चांगले रोल मिळायला सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर कियाराचा मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. नुकतंच, अभिनेत्री कियारा आडवाणीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कियाराने पिवळ्या रंगाचा बॅकलेस थाई हाई स्लिट गाउन परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

सध्या कियारा आडवाणी बॉलिवूड अभिनेता ‘सिद्धार्थ मल्होत्रा’ला डेट करत असल्याची चर्चा होत आहेत. कियारा आडवाणीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत आणि लाइक करत आहेत. या फोटोत कियाराने कॅमेरासमोर हॉट पोझ दिल्या असून, या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

चाहत्यांना तिच्या या फोटोवरून नजर हटविणे खूप कठीण जात आहे. दरम्यान, कियारा आडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती जुग जुग जियो आणि गोविंदा नाम मेरामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कियाराचे नाव बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ