karishma tanna : ‘करिश्मा तन्ना’चा बॉसी लूक पाहून फॅन्स पडले प्रेमात; किलर अदांनी वेधलं लक्ष !

Updated On:
Photo 1

karishma tanna – अभिनेत्री करिश्मा तन्ना टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, फॅन्स तिच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोवर लाईक्सचा पाऊस पडत असतात.

करिश्माने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली नागीन या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले आहे. करिश्मा आपल्या फिटनेस कडे विशेष लक्ष देते. ती रोज वर्कआउट आणि योगा करते. अभिनेत्रीचे जिम वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

नुकतंच करिश्माने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले असून, यामध्ये अभिनेत्रीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. करिश्माचा हा बॉसी लूक फॅन्सला खूपच प्राभावीत करत आहे. ब्लॅक आऊटफिट मध्ये अभिनेत्री हॉट फोज देताना दिसत आहे. सध्या करिश्माच्या या हॉट फोटोवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री शेवटची ‘स्कूप’ या क्राईम ड्रामा वेब सीरिज मध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. स्कूप ही वेबसिरीज खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. एका छोट्या शहरातील पत्रकार जीव धोक्यात घालून क्राईम रिपोर्टिंग करत असल्याचे वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. यात न्यूजरूम आणि क्राईम रिपोर्टर्सचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. ही वेबसीरिज चांगलीच गाजली व प्रेक्षकांनी करिश्माचं तोंडभरून कौतुकही केलं.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा