माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूर लपूनछपून करतेय सुट्टी एन्जॉय; ‘तो’ खास फोटो झाला व्हायरल….

Updated On:-2 फोटो
Photo 1
1 / 2

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जाहनीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची वाट पाहत असतात.

जान्हवी सध्या सुट्टी मस्त एन्जॉय करत आहे. तिथले काही फोटोही जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड आणि मादक अंदाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला असून, यामध्ये जान्हवीचा हॉट अंदाज स्पष्टपणे पाहायला मिळाला. सध्या चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

यावेळी जान्हवीने तीन फोटो शेअर केले आहेत. या तिन्ही फोटोंमध्ये तिची अतिशय ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळाली. अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांना आवडले असले तरी यानंतर एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू झाली. जान्हवीने जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, त्याचवेळी शिखर पहाडियानेही समुद्र किनाऱ्याचा फोटो शेअर केला.

जान्हवीने आणि शिखर दोघांनीही शेअर केलेल्या फोटोत चंद्र-चांदणं तर आहेच शिवाय दोन्ही फोटोत सारखंच आकाश पाहायला मिळालं. जान्हवी-शिखर यांच्या फोटोतील हे साम्य पाहता युजर्सचा असा अंदाज आहे की हे दोघेही एकत्र असावेत. आणि त्यामुळेच आता सोशल मीडियावर हे कपल पुन्हा एकत्र आले असावे अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जान्हवी लपूनछपून एक्स बॉयफ्रेंडसोबत सुट्टीसाठी गेल्याचेही बोलले जाते आहे.

कोण आहे शिखर पहाडिया?

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सोशल मीडियावरही तो विशेष सक्रिय आहे. त्याने काही तासापूर्वी त्याने समुद्राजवळील हा फोटो शेअर केल्यानंतर जान्हवी आणि त्याच्या रिलेशनशिपची चर्चा पुन्हा एकदा रंगली.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?