\n

ती निऑन कलरच्या बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या खुल्या केसांमुळे तिचा किकलर लूक फ्लॉन्ट होत आहे. समुद्राच्या अदी जवळ उभा राहून आकाशाकडे पाहणारी तारा अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. तारा सुतारियाने तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून तिचे आणखीही विविध फोटो यामध्ये दिसत आहेत.

\n

बोल्ड लूक मध्ये तारा सुतारियाची करवी फिगर खूपच आकर्षक दिसत आहे. तारा सुतारिया नेहमीच आपल्या मादक सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत आली आहे. दरम्यान, लवकरच अभिनेत्री ‘तारा सुतारिया’ अहमद खान दिग्दर्शित हिरोपंती -2 या चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे. या वर्षी 29 एप्रिल रोजी हिरोपंती -2 प्रदर्शित होणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"समुद्र किनारी दिसला ‘तारा सुतारिया’चा मादक अंदाज; बिकिनी लूक पाहून फॅन्स झाले बेकाबु","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/tara-sutariya-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/intoxicating-projection-of-tara-sutaria-seen-on-the-beach-fans-went-crazy-after-seeing-the-bikini-look#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/tara-sutariya-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/intoxicating-projection-of-tara-sutaria-seen-on-the-beach-fans-went-crazy-after-seeing-the-bikini-look#webpage","name":"समुद्र किनारी दिसला ‘तारा सुतारिया’चा मादक अंदाज; बिकिनी लूक पाहून फॅन्स झाले बेकाबु","url":"https://www.dainikprabhat.com/intoxicating-projection-of-tara-sutaria-seen-on-the-beach-fans-went-crazy-after-seeing-the-bikini-look","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/intoxicating-projection-of-tara-sutaria-seen-on-the-beach-fans-went-crazy-after-seeing-the-bikini-look#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/tara-sutariya-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/intoxicating-projection-of-tara-sutaria-seen-on-the-beach-fans-went-crazy-after-seeing-the-bikini-look#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/intoxicating-projection-of-tara-sutaria-seen-on-the-beach-fans-went-crazy-after-seeing-the-bikini-look","name":"समुद्र किनारी दिसला ‘तारा सुतारिया’चा मादक अंदाज; बिकिनी लूक पाहून फॅन्स झाले बेकाबु"}}]}}}

समुद्र किनारी दिसला ‘तारा सुतारिया’चा मादक अंदाज; बिकिनी लूक पाहून फॅन्स झाले बेकाबु

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री ‘तारा सुतारिया’चे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र सध्या बॉलिवूडच्या सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक ‘तारा सुतारिया’ आहे. ताराचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारी तारा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय.

नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती खूप मादक दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी हॉट, हार्ट अश्या इमोजी टाकत कमेंट्स केल्या आहेत. शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्रीने बिकिनी परिधान केली असून, ती कमालीची मादक आणि हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

ती निऑन कलरच्या बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या खुल्या केसांमुळे तिचा किकलर लूक फ्लॉन्ट होत आहे. समुद्राच्या अदी जवळ उभा राहून आकाशाकडे पाहणारी तारा अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. तारा सुतारियाने तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून तिचे आणखीही विविध फोटो यामध्ये दिसत आहेत.

बोल्ड लूक मध्ये तारा सुतारियाची करवी फिगर खूपच आकर्षक दिसत आहे. तारा सुतारिया नेहमीच आपल्या मादक सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत आली आहे. दरम्यान, लवकरच अभिनेत्री ‘तारा सुतारिया’ अहमद खान दिग्दर्शित हिरोपंती -2 या चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे. या वर्षी 29 एप्रिल रोजी हिरोपंती -2 प्रदर्शित होणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका