\n

 

\n

आता यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिल आहे. माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले,’अटल सेतूला कोणताही तडा गेलेला नाही. अटल सेतूला कोणताही धोका नाही. हे चित्र जवळच्या रस्त्याचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेस पक्षाने खोट्याचा आधार घेऊन एक लांबलचक योजना आखली आहे. निवडणुकीच्या वेळी संविधान बदलण्याच्या चर्चा, निवडणुकीनंतर फोनवरून ईव्हीएम अनलॉक करण्याचा आरोप आणि आता अशा खोट्या अफवा. मात्र, देशातील जनताच या ‘दरार’ योजनेला आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पराभव करेल.’ असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे.

\n

 

\n
\n

अटलसेतु पर तो कोई दरार नहीं,
\nना ही अटलसेतु को कोई खतरा है.
\nये तस्वीर एप्रोच रोड की हैं.

\n

लेकिन एक बात साफ है कि कांग्रेस पार्टी ने झूठ के सहारे ‘दरार’ का एक लम्बा प्लान बना लिया हैं.
\nचुनाव में संविधान बदलने की बाते, चुनाव के बाद फोन से ईवीएम अनलॉक और अब ऐसी झूठी बातें…

\n

देश की… https://t.co/me8ybcPQUD

\n

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 21, 2024

\n

\n

 

\n

India longest sea bridge Atal Setu ।  एमएमआरडीएने स्पष्टीकरण सादर केले –
\nनाना पटोले यांच्या या पोस्टनंतर मुंबईत राजकारण तापले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात केली. बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पुलाचे बांधकाम करणाऱ्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) याप्रकरणी पुढे येऊन आपले स्पष्टीकरण मांडले. प्राधिकरणाने सांगितले की, अटल सेतूला जोडणाऱ्या अप्रोच रोडवर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत परंतु पुलाच्या मुख्य भागात कोणतीही तडे नाहीत.

\n

India longest sea bridge Atal Setu । सर्व्हिस रोडला भेगा पडल्या, पुलाला नाही – प्राधिकरण

\n

अटल सेतूचे प्रकल्प प्रमुख कैलास गंतारा यांनी सांगितले की, अटल पुलाला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडच्या काही भागात भेगा पडल्या आहेत. पुलाच्या मजबुतीला कोणताही धोका नाही. कोस्टल रोडचे बांधकाम न झाल्याने अखेरच्या क्षणी हा सर्व्हिस रोड बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यात भेगा दिसू लागल्या. ते भरण्याचे काम सुरू आहे. ते म्हणाले की, अटल सेतूला तडे गेल्याच्या बातम्या केवळ अफवा असून लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.

\n

 

\n

India longest sea bridge Atal Setu ।  अटल सेतू हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू –
\nअटल सेतू हा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. त्याची एकूण लांबी 22 किलोमीटर आहे. यापैकी 16.5 किलोमीटर समुद्राच्या वर आहे. यापूर्वी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करण्यासाठी 2 तास लागत होते, मात्र अटल पुलाच्या निर्मितीमुळे हा प्रवास केवळ 15 मिनिटांवर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पीएम मोदींनी समुद्रावर बांधलेला हा पूल सर्वसामान्यांना समर्पित केला होता.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"अटल सेतूला तडे गेले का? फडणवीसांनी दिल स्पष्टीकरण म्हणाले,” काँग्रेस अशा खोट्या अफवा…’","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/atal-setu-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/india-longest-sea-bridge-atal-setu-atal-setu-cracked-fadnavis-gave-a-heartfelt-explanation#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/atal-setu-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/india-longest-sea-bridge-atal-setu-atal-setu-cracked-fadnavis-gave-a-heartfelt-explanation#webpage","name":"अटल सेतूला तडे गेले का? फडणवीसांनी दिल स्पष्टीकरण म्हणाले,” काँग्रेस अशा खोट्या अफवा…’","url":"https://www.dainikprabhat.com/india-longest-sea-bridge-atal-setu-atal-setu-cracked-fadnavis-gave-a-heartfelt-explanation","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/india-longest-sea-bridge-atal-setu-atal-setu-cracked-fadnavis-gave-a-heartfelt-explanation#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/atal-setu-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/india-longest-sea-bridge-atal-setu-atal-setu-cracked-fadnavis-gave-a-heartfelt-explanation#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/india-longest-sea-bridge-atal-setu-atal-setu-cracked-fadnavis-gave-a-heartfelt-explanation","name":"अटल सेतूला तडे गेले का? फडणवीसांनी दिल स्पष्टीकरण म्हणाले,” काँग्रेस अशा खोट्या अफवा…’"}}]}}}

अटल सेतूला तडे गेले का? फडणवीसांनी दिल स्पष्टीकरण म्हणाले,” काँग्रेस अशा खोट्या अफवा…’