\n

नुकतंच रकुलप्रीतने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, यामध्ये ती पिळवल्या रंगाच्या स्विम सूट मध्ये असल्याचं दिसत आहे. तिचा बोल्ड अँड ग्लॅमर्स लूक सर्वांचं आवडला आहे. रकुल या लूकमध्ये कमालीची मादक दिसत आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"समुद्रकिनारा आणि बिकिनीतील हॉट ‘रकुलप्रीत सिंह’; मादक लूकने वेधलं फॅन्सचं लक्ष !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/06/rakulprit-news.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/hot-rakulpreet-singh-in-beach-and-bikini-intoxicating-look-attracted-the-attention-of-fans#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/06/rakulprit-news.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/hot-rakulpreet-singh-in-beach-and-bikini-intoxicating-look-attracted-the-attention-of-fans#webpage","name":"समुद्रकिनारा आणि बिकिनीतील हॉट ‘रकुलप्रीत सिंह’; मादक लूकने वेधलं फॅन्सचं लक्ष !","url":"https://www.dainikprabhat.com/hot-rakulpreet-singh-in-beach-and-bikini-intoxicating-look-attracted-the-attention-of-fans","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/hot-rakulpreet-singh-in-beach-and-bikini-intoxicating-look-attracted-the-attention-of-fans#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/06/rakulprit-news.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/hot-rakulpreet-singh-in-beach-and-bikini-intoxicating-look-attracted-the-attention-of-fans#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/hot-rakulpreet-singh-in-beach-and-bikini-intoxicating-look-attracted-the-attention-of-fans","name":"समुद्रकिनारा आणि बिकिनीतील हॉट ‘रकुलप्रीत सिंह’; मादक लूकने वेधलं फॅन्सचं लक्ष !"}}]}}}

समुद्रकिनारा आणि बिकिनीतील हॉट ‘रकुलप्रीत सिंह’; मादक लूकने वेधलं फॅन्सचं लक्ष !

Updated On:
Photo 1

मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. दरम्यान, 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर रकुलप्रीत अभिनेता अजय देवगण सोबत “दे दे प्यार दे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आली. या चित्रपटाला चांगली पसंती मिळाल्यामुळे ती अनेक बॉलीवूड निर्मात्यांच्या नजरेत आली.

रकुलप्रीत आपल्या परफेक्‍ट फिगरसाठी प्रचंड मेहनत घेते. तिला वर्कआऊट करणे प्रचंड आवडते आणि त्यामुळे ती रोज जिमला जाते. ती अनेक वेळा तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि तिचे फॅन्स सुद्धा तिच्या या व्हिडिओ-फोटोंवर प्रचंड प्रेम करत असतात.

एवढंच नाही तर अभिनेत्री आपले काही खास फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि फॅन्स देखील आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोंना पसंती देत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

नुकतंच रकुलप्रीतने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, यामध्ये ती पिळवल्या रंगाच्या स्विम सूट मध्ये असल्याचं दिसत आहे. तिचा बोल्ड अँड ग्लॅमर्स लूक सर्वांचं आवडला आहे. रकुल या लूकमध्ये कमालीची मादक दिसत आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ