श्रुती मराठेचं ‘हॉटलुक’ कमबॅक

पुणे- अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. त्यात ती नवे नवे लुक्स ट्राय करत असते. सगळ्याच लुकमध्ये ती मनमोहक दिसते. सोशल मीडियावर तिने नवा लुक ट्राय केला आहे. त्यात ती हाॅट लुकमध्ये दिसते आहे.
‘मे हु ही नही इस दुनिया की’ असं कॅप्शन देत तिने हे हॉट फोटो शेअर केले आहे. चाहत्यांना नेहमी नवं काहीतरी देण्याचा प्रयत्नात असते. लॉकडाऊनमध्ये तिने फिटनेसकडे लक्ष केंद्रीत केलं होतं. तिचं हे फिटनेस ट्रान्सफार्मेशन पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपुर्वी ती भाडिपाच्या चिकटगुंडे या बेवसिरीजमध्ये काम केलं होतं. यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षावर होतो आहे.





