शेवटच्या काही सेकंदात हर्षवर्धन मॅटच्या बाहेर गेल्याने महेंद्रला १ गुण मिळाला, मात्र वेळ संपली तेव्हा गुणफलक ४-२ असा हर्षवर्धनच्या बाजूने होता. प्रतिष्ठेच्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ऐतिहासिक विजयानंतर अत्यंत मौल्यवान बक्षिसे प्रदान करण्यात आली आहेत. आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने विजेत्या हर्षवर्धनला मानाची चांदीची गदा, ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि आलिशान ‘फॉर्च्युनर’ (Fortuner) गाडी देण्यात आली आहे.
\n
महेंद्रने सिकंदरला रोखलं, तर हर्षवर्धनने जयला लोळवलं –
\n
\nअंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही मल्लांनी कडवी झुंज दिली होती. माती विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखचा ३-० असा पराभव करून सर्वांना चकित केले. पहिल्या हाफमध्येच महेंद्रने घेतलेली आघाडी सिकंदरला तोडता आली नाही. दुसरीकडे, गादी (मॅट) विभागाच्या अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीरने सोलापूर शहराच्या जय पाटीलवर १०-० असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.
महेंद्र गायकवाडला पुन्हा हुलकावणी पण ‘स्कॉर्पिओ’वर कोरलं नाव –
\n
सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या महेंद्र गायकवाडला पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी त्याला शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर यंदा हर्षवर्धन सदगीरने त्याचे स्वप्न भंगवले. अंतिम फेरीत कडवी झुंज देणाऱ्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला जरी किताबाने हुलकावणी दिली असली, तरी त्यालाही मोठ्या बक्षिसाने गौरवण्यात आले आहे. उपविजेता ठरलेल्या महेंद्रला ‘स्कॉर्पिओ’ (Scorpio) गाडी आणि ४ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
\n
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Maharashtra Kesari 2026 : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा वाघोलीत डंका! महेंद्र गायकवाडला चितपट करत ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी’","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/Maharashtra-Keasri-2026.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/harshvardhan-sadgir-wins-maharashtra-kesari-2026-beats-mahendra-gaikwad-double-title-at-wagholi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/Maharashtra-Keasri-2026.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/harshvardhan-sadgir-wins-maharashtra-kesari-2026-beats-mahendra-gaikwad-double-title-at-wagholi#webpage","name":"Maharashtra Kesari 2026 : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा वाघोलीत डंका! महेंद्र गायकवाडला चितपट करत ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी’","url":"https://www.dainikprabhat.com/harshvardhan-sadgir-wins-maharashtra-kesari-2026-beats-mahendra-gaikwad-double-title-at-wagholi","inLanguage":"mr","description":"Maharashtra Kesari 2026 : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/harshvardhan-sadgir-wins-maharashtra-kesari-2026-beats-mahendra-gaikwad-double-title-at-wagholi#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/Maharashtra-Keasri-2026.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/harshvardhan-sadgir-wins-maharashtra-kesari-2026-beats-mahendra-gaikwad-double-title-at-wagholi#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/harshvardhan-sadgir-wins-maharashtra-kesari-2026-beats-mahendra-gaikwad-double-title-at-wagholi","name":"Maharashtra Kesari 2026 : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा वाघोलीत डंका! महेंद्र गायकवाडला चितपट करत ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी’"}}]}}}
Maharashtra Kesari 2026 : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा वाघोलीत डंका! महेंद्र गायकवाडला चितपट करत ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी’
Harshvardhan Sadgir Double Maharashtra Kesari 2026 : ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी गदेचा मानकरी अखेर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर ४-२ अशा गुणफरकाने मात केली. या विजयासह हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरीच्या इतिहासातील सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ (दोनदा जेतेपद मिळवणारा) मल्ल ठरला आहे.
अंतिम लढतीचा थरार: कसा झाला विजय?
अंतिम लढतीच्या पहिल्या हाफमध्ये महेंद्र गायकवाडने आक्रमक सुरुवात करत १ गुण मिळवला होता. त्यानंतर हर्षवर्धनने १ गुण घेत बरोबरी साधली. पहिल्या हाफअखेर सामना १-१ असा बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्रला ‘अॅक्टिव्हिटी टास्क’ देण्यात आला, मात्र त्यात गुण मिळवता न आल्याने हर्षवर्धनला १ गुण मिळाला. त्यानंतर हर्षवर्धनने ताबा मिळवत आणखी २ गुण वसूल केले आणि ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली.
चांदीच्या गदेसह ‘फॉर्च्युनर’वर कोरलं नाव –
अभिनंदन, ‘डबल महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर !
६८व्या ‘महाराष्ट्र केसरी’वर नाव कोरल्याबद्दल पैलवान हर्षवर्धन सदगीर याचे मनःपूर्वक अभिनंदन !
दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमानही हर्षवर्धनने मिळवला असून त्याबद्दल त्याचे विशेष… pic.twitter.com/S2LbH6rJic
शेवटच्या काही सेकंदात हर्षवर्धन मॅटच्या बाहेर गेल्याने महेंद्रला १ गुण मिळाला, मात्र वेळ संपली तेव्हा गुणफलक ४-२ असा हर्षवर्धनच्या बाजूने होता. प्रतिष्ठेच्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ऐतिहासिक विजयानंतर अत्यंत मौल्यवान बक्षिसे प्रदान करण्यात आली आहेत. आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने विजेत्या हर्षवर्धनला मानाची चांदीची गदा, ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि आलिशान ‘फॉर्च्युनर’ (Fortuner) गाडी देण्यात आली आहे.
महेंद्रने सिकंदरला रोखलं, तर हर्षवर्धनने जयला लोळवलं –
अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही मल्लांनी कडवी झुंज दिली होती. माती विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखचा ३-० असा पराभव करून सर्वांना चकित केले. पहिल्या हाफमध्येच महेंद्रने घेतलेली आघाडी सिकंदरला तोडता आली नाही. दुसरीकडे, गादी (मॅट) विभागाच्या अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीरने सोलापूर शहराच्या जय पाटीलवर १०-० असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.
महेंद्र गायकवाडला पुन्हा हुलकावणी पण ‘स्कॉर्पिओ’वर कोरलं नाव –
सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या महेंद्र गायकवाडला पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी त्याला शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर यंदा हर्षवर्धन सदगीरने त्याचे स्वप्न भंगवले. अंतिम फेरीत कडवी झुंज देणाऱ्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला जरी किताबाने हुलकावणी दिली असली, तरी त्यालाही मोठ्या बक्षिसाने गौरवण्यात आले आहे. उपविजेता ठरलेल्या महेंद्रला ‘स्कॉर्पिओ’ (Scorpio) गाडी आणि ४ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.