\nमात्र, त्यानंतर काही चाहत्यांना सेल्फी दिली. परंतु यानंतर गर्दी प्रचंड वाढल्याने प्रत्येक चाहत्याला सेल्फी देणे हार्दिकला शक्य झाले नाही. जेव्हा हार्दिक आपल्या कारच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा सेल्फी न मिळाल्याने एक चाहता चांगलाच संतापला. त्या चाहत्याने रागाच्या भरात हार्दिकला मागून “भाड में जाओ” असे ओरडून सुनावले.

\n

हेही वाचा – Virat Rohit Matches : विराट-रोहित सामन्याच्या लाईव्ह टेलिकास्टवरील सस्पेन्स संपला! चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट

\n

मैदानावरही हार्दिकचा जलवा –

\n

मैदानात अत्यंत आक्रमक राहणाऱ्या हार्दिकने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याने या कृत्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाणे पसंत केले. हार्दिकने दाखवलेल्या या कमालीच्या संयमाचे सोशल मीडियावर सध्या खूप कौतुक होत आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा हार्दिक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने निर्णायक भूमिका बजावली होती. मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावून प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर ढकलले होते.

\n

हेही वाचा – Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर; मैदानात कधी परतणार? जाणून घ्या

\n

कॅमेरामनला लागला होता चेंडू –

\n

याच मालिकेतील पाचव्या सामन्यादरम्यान हार्दिकची आक्रमकता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली होती. हार्दिकने मारलेला एक वेगवान षटकार थेट मैदानावरील कॅमेरामनच्या हाताला लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की भारतीय डगआउटमधील असिस्टंट कोच रयान टेन डोशेट यांनीही यावर काळजी व्यक्त केली होती. सध्या हार्दिक त्याच्या खेळामुळे आणि आता मैदानाबाहेर दाखवलेल्या या समंजसपणामुळे क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Hardik Pandya : ‘भाड में जा…!’, सेल्फी न दिल्याने संतापला चाहता, मग हार्दिक पंड्याने पुढे काय केलं? पाहा VIDEO","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/hardik-pandya-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/hardik-pandya-stays-calm-despite-fan-verbal-abuse-in-delhi-with-girlfriend-mahieka-sharma-after-no-selfie-video-viral#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/hardik-pandya-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/hardik-pandya-stays-calm-despite-fan-verbal-abuse-in-delhi-with-girlfriend-mahieka-sharma-after-no-selfie-video-viral#webpage","name":"Hardik Pandya : ‘भाड में जा…!’, सेल्फी न दिल्याने संतापला चाहता, मग हार्दिक पंड्याने पुढे काय केलं? पाहा VIDEO","url":"https://www.dainikprabhat.com/hardik-pandya-stays-calm-despite-fan-verbal-abuse-in-delhi-with-girlfriend-mahieka-sharma-after-no-selfie-video-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/hardik-pandya-stays-calm-despite-fan-verbal-abuse-in-delhi-with-girlfriend-mahieka-sharma-after-no-selfie-video-viral#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/hardik-pandya-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/hardik-pandya-stays-calm-despite-fan-verbal-abuse-in-delhi-with-girlfriend-mahieka-sharma-after-no-selfie-video-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/hardik-pandya-stays-calm-despite-fan-verbal-abuse-in-delhi-with-girlfriend-mahieka-sharma-after-no-selfie-video-viral","name":"Hardik Pandya : ‘भाड में जा…!’, सेल्फी न दिल्याने संतापला चाहता, मग हार्दिक पंड्याने पुढे काय केलं? पाहा VIDEO"}}]}}}

Hardik Pandya : ‘भाड में जा…!’, सेल्फी न दिल्याने संतापला चाहता, मग हार्दिक पंड्याने पुढे काय केलं? पाहा VIDEO

Updated On:
Hardik Pandya : ‘भाड में जा…!’, सेल्फी न दिल्याने संतापला चाहता, मग हार्दिक पंड्याने पुढे काय केलं? पाहा VIDEO

Hardik Pandya video viral : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या सध्या त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळातून जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी केल्यानंतर हार्दिक सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मात्र, गुरुवारी दिल्लीतील एका घटनेमुळे हार्दिकच्या संयमाची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या गुरुवारी त्याची मैत्रीण माहिका शर्मासोबत दिल्लीतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. हार्दिक रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली. हार्दिकने सुरुवातीला अत्यंत संयमाने चाहत्यांना सेल्फी दिले आणि त्यानंतर आपल्या गर्लफ्रेंडला सुरक्षितपणे कारमध्ये बसवले.

चाहता हार्दिकवर संतापला –

मात्र, त्यानंतर काही चाहत्यांना सेल्फी दिली. परंतु यानंतर गर्दी प्रचंड वाढल्याने प्रत्येक चाहत्याला सेल्फी देणे हार्दिकला शक्य झाले नाही. जेव्हा हार्दिक आपल्या कारच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा सेल्फी न मिळाल्याने एक चाहता चांगलाच संतापला. त्या चाहत्याने रागाच्या भरात हार्दिकला मागून “भाड में जाओ” असे ओरडून सुनावले.

हेही वाचा – Virat Rohit Matches : विराट-रोहित सामन्याच्या लाईव्ह टेलिकास्टवरील सस्पेन्स संपला! चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट

मैदानावरही हार्दिकचा जलवा –

मैदानात अत्यंत आक्रमक राहणाऱ्या हार्दिकने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याने या कृत्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाणे पसंत केले. हार्दिकने दाखवलेल्या या कमालीच्या संयमाचे सोशल मीडियावर सध्या खूप कौतुक होत आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा हार्दिक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने निर्णायक भूमिका बजावली होती. मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावून प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर ढकलले होते.

हेही वाचा – Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर; मैदानात कधी परतणार? जाणून घ्या

कॅमेरामनला लागला होता चेंडू –

याच मालिकेतील पाचव्या सामन्यादरम्यान हार्दिकची आक्रमकता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली होती. हार्दिकने मारलेला एक वेगवान षटकार थेट मैदानावरील कॅमेरामनच्या हाताला लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की भारतीय डगआउटमधील असिस्टंट कोच रयान टेन डोशेट यांनीही यावर काळजी व्यक्त केली होती. सध्या हार्दिक त्याच्या खेळामुळे आणि आता मैदानाबाहेर दाखवलेल्या या समंजसपणामुळे क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! डेव्हिड वॉर्नरनंतर ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी करणारा हैदराबादचा दुसराच खेळाडू

2026-04-02 21:57:29

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! डेव्हिड वॉर्नरनंतर ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी करणारा हैदराबादचा दुसराच खेळाडू

Suryakumar Yadav Dance : मैदानावरचा 'धुरंधर' आता डान्स फ्लोअरवर! अक्षय खन्नाच्या 'त्या' गाण्यावर सूर्याचा जलवा

2026-04-02 20:41:47

Suryakumar Yadav Dance : मैदानावरचा 'धुरंधर' आता डान्स फ्लोअरवर! अक्षय खन्नाच्या 'त्या' गाण्यावर सूर्याचा जलवा

Ajinkya Rahane Record : अजिंक्य रहाणेने झळकावलं अनोखं द्विशतक! विराट-धोनीच्या खास क्लबमध्ये झाला सामील

2026-04-02 20:05:49

Ajinkya Rahane Record : अजिंक्य रहाणेने झळकावलं अनोखं द्विशतक! विराट-धोनीच्या खास क्लबमध्ये झाला सामील

Yuvraj Singh Apology : युवराज सिंगने कपिल देव अन् धोनीची मागितली माफी! नेमकं कारण काय? जाणून घ्या

2026-04-02 19:27:50

Yuvraj Singh Apology : युवराज सिंगने कपिल देव अन् धोनीची मागितली माफी! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Bhanuka Rajapaksa Controversy : स्टार क्रिकेटपटूच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत! कोर्टाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

2026-04-02 18:08:48

Bhanuka Rajapaksa Controversy : स्टार क्रिकेटपटूच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत! कोर्टाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या