\nहार्दिकने केवळ हा एकच व्हिडीओ नव्हे, तर इतर अनेक फोटो आणि व्हिडीओही शेअर केले आहेत. एका रोमँटिक फोटोमध्ये दोघे पाण्यात एकत्र दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांच्या रोड ट्रिपचे क्षण कैद झाले आहेत. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ वेगवेगळ्या दिवसांचे असून, दोघेही त्यात एकत्र आणि आनंदी दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चांना आता हार्दिकच्या या पोस्ट्समुळे पूर्णविराम मिळाला आहे.

\n

हेही वाचा – IND vs PAK सामन्यांतील वादानंतर ICC ची मोठी कारवाई! रौफवर २ सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई

\n

हार्दिक आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करणार –

\n

क्रिकेटच्या बाबतीत हार्दिक पंड्या आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमनासाठी सज्ज आहे. आशिया चषक स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. भारतीय संघासाठी महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिकने यापूर्वी आपल्या कामगिरीने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली आहे. चाहते आता त्याच्या मैदानावरील पुनरागमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Hardik Pandya : गालावर किस अन् पाण्यात मस्ती, हार्दिक-माहिकाचा रोमँटिक अंदाज चर्चेत, पाहा VIDEO","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/hardik.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Vikas Mudhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mahieka-sharma-kissing-hardik-pandya-on-the-cheek-videos-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/hardik.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/mahieka-sharma-kissing-hardik-pandya-on-the-cheek-videos-goes-viral#webpage","name":"Hardik Pandya : गालावर किस अन् पाण्यात मस्ती, हार्दिक-माहिकाचा रोमँटिक अंदाज चर्चेत, पाहा VIDEO","url":"https://www.dainikprabhat.com/mahieka-sharma-kissing-hardik-pandya-on-the-cheek-videos-goes-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mahieka-sharma-kissing-hardik-pandya-on-the-cheek-videos-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/hardik.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/mahieka-sharma-kissing-hardik-pandya-on-the-cheek-videos-goes-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/mahieka-sharma-kissing-hardik-pandya-on-the-cheek-videos-goes-viral","name":"Hardik Pandya : गालावर किस अन् पाण्यात मस्ती, हार्दिक-माहिकाचा रोमँटिक अंदाज चर्चेत, पाहा VIDEO"}}]}}}

Hardik Pandya : गालावर किस अन् पाण्यात मस्ती, हार्दिक-माहिकाचा रोमँटिक अंदाज चर्चेत, पाहा VIDEO

Updated On:
Hardik Pandya : गालावर किस अन् पाण्यात मस्ती, हार्दिक-माहिकाचा रोमँटिक अंदाज चर्चेत, पाहा VIDEO

Hardik Pandya Mahieka Sharma Kissing Video viral : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर असला, तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिकने नुकताच त्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्माबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये माहिका हार्दिकला गालावर किस करताना दिसत असून, दोघांच्या नात्याला अधिकृत शिक्कामोर्तब मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.

माहिका हार्दिकला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल –

या व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिक आपली कार धुताना दिसतो. तो कपड्याने कार स्वच्छ करत असताना माहिकाच्या हातात पाण्याचा पाईप असतो. हार्दिक पुढे सरकताच माहिका त्याला प्रेमाने गालावर किस करते. यानंतर हार्दिक पुन्हा कार धुण्यासाठी सुरूवात करतो. डिटर्जंट आणि साबण लावून कार स्वच्छ केल्यानंतर तो माहिकाला इशारा करत पाणी टाकण्यास सांगतो. हा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून, चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)


हार्दिकने केवळ हा एकच व्हिडीओ नव्हे, तर इतर अनेक फोटो आणि व्हिडीओही शेअर केले आहेत. एका रोमँटिक फोटोमध्ये दोघे पाण्यात एकत्र दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांच्या रोड ट्रिपचे क्षण कैद झाले आहेत. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ वेगवेगळ्या दिवसांचे असून, दोघेही त्यात एकत्र आणि आनंदी दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चांना आता हार्दिकच्या या पोस्ट्समुळे पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा – IND vs PAK सामन्यांतील वादानंतर ICC ची मोठी कारवाई! रौफवर २ सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई

हार्दिक आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करणार –

क्रिकेटच्या बाबतीत हार्दिक पंड्या आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमनासाठी सज्ज आहे. आशिया चषक स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. भारतीय संघासाठी महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिकने यापूर्वी आपल्या कामगिरीने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली आहे. चाहते आता त्याच्या मैदानावरील पुनरागमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Australia Beats Bangladesh : अवघ्या २ दिवसांत बांगलादेशचा सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर

2026-08-23 22:34:43

Australia Beats Bangladesh : अवघ्या २ दिवसांत बांगलादेशचा सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर

Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी क्रिकेट जगतातील दिग्गज एकवटले! कपिल देव यांच्यासह २१ माजी कर्णधारांचे पाक पंतप्रधानांना थेट पत्र

2026-08-23 21:52:27

Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी क्रिकेट जगतातील दिग्गज एकवटले! कपिल देव यांच्यासह २१ माजी कर्णधारांचे पाक पंतप्रधानांना थेट पत्र

Jaiswal Ban Risk : यशस्वी जैस्वालवर बंदी? श्रीलंकेच्या गोलंदाजाशी पंगा घेतल्याने आयसीसीच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

2026-08-23 20:06:28

Jaiswal Ban Risk : यशस्वी जैस्वालवर बंदी? श्रीलंकेच्या गोलंदाजाशी पंगा घेतल्याने आयसीसीच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

Gill WTC Record : शुबमन गिलने रचला इतिहास! डब्ल्यूटीसीत 'ही' खास कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच कर्णधार

2026-08-23 19:26:19

Gill WTC Record : शुबमन गिलने रचला इतिहास! डब्ल्यूटीसीत 'ही' खास कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच कर्णधार

Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलचा मोठा धमाका! थेट विराट कोहलीच्या 'या' खास विक्रमाशी साधली बरोबरी

2026-08-23 18:45:48

Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलचा मोठा धमाका! थेट विराट कोहलीच्या 'या' खास विक्रमाशी साधली बरोबरी