साउथचा मसाला अन् बॉलिवूडच्या ॲक्शनसाठी व्हा सज्ज.! ‘पठाण’ला टक्कर देण्यासाठी साऊथचा ‘हा’ चित्रपट रांगेत…

Updated On:

मुंबई – अभिनेता शाहरुख खान सध्या आपल्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या सगळीकडेच पठाण चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. लवकरच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर देखील प्रदर्शित होणार आहे. मात्र, आता तिकीट बारीवर ‘पठाण’च्या समोर आणखी एक आव्हान उभे ठाकले आहे.

आता पर्यंत दक्षिणेकडील चित्रपटांनी बॉलीवूड चित्रपटांना जोरदार टक्कर दिली आणि असे अनेक प्रसंग आले जेव्हा प्रेक्षकांनी सुद्धा हिंदी कलाकार सोडून तेलुगू आणि कन्नड कलाकारांच्या चित्रपटांचा थिएटरमध्ये आनंद घेतला. अश्यातच आता शाहरुखच्या पठाण चित्रपटाला देखील ‘अखंडा’ हा तेलुगू भाषेतील चित्रपट टक्कर देणार आहे.

देवभूमीतील फ्रेश लव्हस्टोरी ! अमेय वाघ आणि वैदेहीची भन्नाट केमेस्ट्री JAGGU ANI JULIET’ चा हटके Teaser प्रदर्शित

या चित्रपटात दक्षिणेतील प्रसिद्ध कलाकार बालकृष्ण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक जबरदस्त अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असा चित्रपट आहे. नुकतंच ‘अखंडा’ चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, फॅन्स देखील या ट्रेलरच्या प्रेमात पडले आहेत.

दरम्यान, शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. तर, अखंडा चित्रपटाचे हिंदी व्हर्जन 20 तारखेला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर हिंदी आणि साऊथ चित्रपटांची जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी ‘पुष्पा’ आणि ‘केजीएफ’ सारख्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर मोठी जादू पाहायला मिळाली होती.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

2026-10-08 09:32:20

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

2026-10-08 08:37:20

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

2026-10-08 08:13:04

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

2026-10-08 07:58:24

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश