सीएए विराेधात पुण्यात महासभा
Updated On:

पुणे : एनआरसी, सीएए आणि एनपीआरविराेधात 30 जानेवारी राेजी पुण्यातील सारसबागेजवळ अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी.काेळसे पाटील असणार आहे. या परिषदेत गुजरात मधील आमदार जिग्नेश मेवानी, महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड येणार आहे.





