फ्लॉवर प्रिंट टॉप आणि सॅटीन स्कर्ट… ‘Sai Tamhankar’नं वाढवलं इंटरनेटचं तापमान

Updated On:
Photo 1

Sai Tamhankar – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांची जोडी सध्या त्यांच्या आगामी ‘श्रीदेवी प्रसन्न’ या मराठी चित्रपटात झळकळणार आहे.

नुकतंच या चित्रपटाच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी सईने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिच्या सोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील उपस्थित होता. यावेळी सईने फ्लॉवर प्रिंट टॉप आणि सॅटीनचा स्कर्ट असा स्टायलिश लुक केला आहे. सई या लुकमध्ये अत्यंत आकर्षक आणि कमालीची सुंदर दिसत आहे.

तिने दिलेल्या पोझमुळे या ड्रेसची शोभा अधिक वाढली आहे. सईने या स्कर्टसह फ्लॉवर प्रिंट असणारा पांढऱ्या निळ्या रंगाचा फ्लॉवर प्रिंट डीप नेक टॉप घातला आहे. सईने केलेला हा बोल्ड लुक अत्यंत आकर्षक आहे. हॉल्टरनेक गळा ठेवत तिने डीप नेक अशी स्टाईल केली आहे.

तर या क्रॉप टॉपला मध्ये एक पट्टीही डिझाईन करण्यात आली आहे. तिचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळेच नेटकरी देखील सईच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना