Shweta Tiwari : हॉट मॉम श्वेता तिवारीच्या दिलखेचक अदा; बोल्ड फोटोंमुळे सोशलवर कौतुक आणि ट्रोलही..!

Updated On:-7 फोटो
Photo 1
1 / 7

आणखी संबंधित फोटो

मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि “बिग बॉस 4’ची विजेती ‘श्वेता तिवारी’ अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्‌स करते आणि आपल्या बोल्ड लूक मुळे चाहत्यांना वेड लावते.

श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर अत्यंत मादक फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं सिल्व्हर कलरचा ड्रेस परिधान केला असून, फोटोंमध्ये श्वेता वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

तिच्या बोल्ड अँड हॉट फोटोंवर चाहत्यांनी अनेक कॉमेंटस्‌ केल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट केली – हॉट मॉम. तर दुसऱ्यानं लिहिलं – तू कधीच म्हातारी होणार नाहीस.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ काही क्षणातच तुफान व्हायरल होतात.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्वेता तिवारी सध्या स्टंट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 11 मध्ये दिसत आहे. ती धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Weather update : राज्‍यात पावसाचे होणार पुनरागमन.! हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश

Tukaram Mundhe : रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.! वैद्यकीय उपकरणांच्या मनमानी किमतीवर येणार नियंत्रण; तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश