सौंदर्याला वय असतं का? ‘श्वेता शिंदे’चा क्लासिक अंदाज पाहून फॅन्स झाले बेकाबु !

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘अवंतिका’ , ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून मराठी अभिनेत्री ‘श्वेता शिंदे’ घराघरात पोहोचलेली आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब श्वेता शिंदे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही वर्षांपूर्वी श्वेता अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे.

तिने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ ,‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘देव माणूस’ या मालिकांची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से, आगामी प्रोजेक्ट यासह स्वतःचे फोटो ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून, अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या या अभिनेत्रीने आपल्या बोल्ड अँड स्टनिंग अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. नुकतंच श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे.

या क्लासिक फोटोशूटमध्ये तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. श्वेताच्या बोल्ड पोझने चाहते घायाळ झाले नसते तर नवलच. श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे. तिचा मादक अंदाज आणि हॉट फिगर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या क्लासिक लूक मध्ये अभिनेत्री अतिशय मादक दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफचे दमदार कमबॅक! 'देवा श्री गणेश देवा' गाण्यावर धरला ठेका

Tiger Shroff : टायगर श्रॉफचे दमदार कमबॅक! 'देवा श्री गणेश देवा' गाण्यावर धरला ठेका

Saroj Khan : श्रीदेवी-माधुरीला बनवलं डान्स क्वीन, सलमान खानसोबत झाला होता वाद; असा होता सरोज खान यांचा थक्क करणारा प्रवास

Saroj Khan : श्रीदेवी-माधुरीला बनवलं डान्स क्वीन, सलमान खानसोबत झाला होता वाद; असा होता सरोज खान यांचा थक्क करणारा प्रवास

Keerthy Suresh: किर्ती सुरेशला दिग्दर्शकाकडून चुकीचा स्पर्श? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

Keerthy Suresh: किर्ती सुरेशला दिग्दर्शकाकडून चुकीचा स्पर्श? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

Sidharth-Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराचा डिनर डेट लुक; प्रेग्नंसीतही अभिनेत्रीचा खास अंदाज

Sidharth-Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराचा डिनर डेट लुक; प्रेग्नंसीतही अभिनेत्रीचा खास अंदाज